आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्वालामुखी:रशियात एेन बर्फामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक..

मॉस्को9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रशियात शिवेलुच ज्वालामुखीचा पुन्हा सक्रिय झाला आहे. रशियाच्या दुर्गम बेटांमधील हा सर्वात मोठा ज्वालामुखी पर्वतांपैकी आहे. उद्रेकानंतर या भागात राख आणि धुराचे लोट सुमारे १३ हजार फूट उंचीपर्यंत दिसून आले. यातून निघणारा लाव्हा १० ते १५ किलोमीटरपर्यंत वेगाने आजूबाजूच्या परिसरात पोहोचेल, अशी भीती व्यक्त केली जाते. सुदैवाने हा निर्जन परिसर आहे.

बातम्या आणखी आहेत...