आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोप:यूएनमध्ये पाकवर आरोप; हिंदू, शिखांच्या हल्ल्यांत वाढ

न्यूयाॅर्क23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताने संयुक्त राष्ट्र मानवी हक्क परिषदेत आरोप ठेवला की, पाकिस्तानात हिंदू, शीख आणि ख्रिश्चनांवर सतत हल्ले होत आहेत. परिषदेत पाकिस्तानच्या वक्तव्यावर उत्तराच्या हक्काचा वापर करत भारताने सांगितले की, पाकिस्तान अपप्रचारासाठी संयुक्त राष्ट्र मंचाचा दुरुपयोग करत आहे. तेथे गेल्या दशकात ८,४६३ लोक बेपत्ता आहेत.

बातम्या आणखी आहेत...