आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुसऱ्या महायुद्धाच्या स्मृतीत आयोजित समारंभ:मॅक्रॉन-जॉन्सन बैठकीच्यानिमित्ताने हवाई कसरती

लंडनएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनाच्या संसर्गानंतर ब्रिटनचे पंतप्रधान जॉन्सन व मॅक्रॉन यांच्यातील ही पहिलीच भेट आहे.

छायाचित्र बकिंगहॅम पॅलेसचे आहे. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या सन्मानार्थ ब्रिटनच्या रॉयल एअरफोर्सच्या रेड एरोज व फ्रान्सचे समकक्ष पेट्रोल डी फ्रान्स यांनी संयुक्त हवाई कवायती केल्या. कोरोनाच्या संसर्गानंतर ब्रिटनचे पंतप्रधान जॉन्सन व मॅक्रॉन यांच्यातील ही पहिलीच भेट आहे. या निमित्ताने मॅक्रॉन यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या स्मृतीत आयोजित समारंभात सहभाग घेतला. त्यांनी जॉन्सन यांच्याशी द्विपक्षीय मुद्दे तसेच प्रवाशांना सवलतीच्या मुद्द्यावर चर्चाही केली.

बातम्या आणखी आहेत...