आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Afghan Student To Take Graduation Exam Without Going To School; It Will Be Implemented In 31 Out Of 34 States

स्वातंत्र्यावरती बंदी:शाळेत न जाता पदवी परीक्षा देणार अफगाण विद्यार्थिनी ; 34 राज्यांपैकी 31 राज्यांत लागू होणार

काबुल3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अफगाणिस्तानध्ये सत्ता हस्तगत करणाऱ्या तालिबानच्या शिक्षण मंत्रालयाने मुलींना या आठवड्यात हायस्कूलमध्ये न जाता पदवी परीक्षा देण्यास मंजुरी दिली. हा निर्णय ३४ राज्यांपैकी ३१ राज्यांत लागू होणार आहे. या राज्यांत डिसेंबरअखेरपर्यंत हिवाळी सुट्या असतात. तालिबानने सत्तेत आल्यानंतर मुलींना शाळेत जाण्यास बंदी घातली हाेती. अशात अचानक आलेल्या या निर्णयामुळे विद्यार्थिनींत संभ्रम निर्माण झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...