आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Afghanistan; Kabul Airport US Air Force Military Aircraft C 17 Update | Afghanistan Taliban News Today In Photos; News And Live Updates

काबूलमधील पलायनचे 15 फोटो:चेहऱ्यावर तालिबान्यांची भीती, विमानात जागा मिळेल तेथे बसत आहे लोक; अमेरिकेचे लष्करी विमान 640 लोकांना कतारला घेऊन गेले

काबूल2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तालिबान्यांनी कब्जा करताच अफगाणिस्तान 20 वर्ष मागे गेला आहे.

तालिबान्यांनी अफगाणिस्तानाचा ताबा मिळवताच अफगाणी लोकांचे पलायन सुरु झाले आहे. लोक विमानतळावर सैरावैरा पळत असून विमानात जेथे जागा मिळेल तेथे बसत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून अफगाणी सैन्य आणि तालिबान्यांमध्ये युद्ध सुरु होते. परंतु, यामध्ये अफगाणी सैन्याला अपयश आले. भलेही तालिबानी लोकांचे संरक्षण करण्याची जिम्मेदारी घेत असेल, परंतु तालिबान्यांची दमनकारी राजवट सुरु झाली असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

तालिबान्यांनी काबूलवर ताबा मिळवल्यापासून अफगाणिस्तान 20 वर्ष मागे गेला आहे. महिलांना बुरख्यामध्ये राहावे, घराचे कामकाज सांभाळावे, पुरुषांनी पाच वेळा प्रार्थना करावी, दाढी करू नये असा आदेशच काढण्यात आला आहे. अफगाणिस्तानात मुली-मुलींचा जीव धोक्यात आला असून तेथील लोक पलायन करत आहे.

काबूल विमानतळावर लष्कराच्या गणवेशाजवळून जाताना एक अफगाणी मुलगा...

अफगाणिस्तानच्या उत्तर प्रांतात अफगाण सैन्य आणि तालिबान यांच्यातील युद्धातून बचावलेला एक मुलगा. हे चित्र काबूलमधील एका उद्यानाचे आहे.

विमाने त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त लोकांना घेऊन जात आहेत. सोमवारी विमानाने उड्डाण करताच विमानातील तीन जण खाली पडले आणि त्यांचा मृत्यू झाला.

सोमवारी काबूल विमानतळावर गोळीबार झाला ज्यात 5 लोकांचा मृत्यू झाला. दरम्यान, बरेच जण जखमी झाले. दुसरी व्यक्ती जखमी व्यक्तीला सुरक्षित ठिकाणी घेऊन जात आहे

तालिबानच्या भीतीने लोक देश सोडून पळून जात आहेत. काबुल विमानतळावर लोक विमानात चढण्यासाठी त्यांच्या फेरीची वाट पाहत आहेत.

तालिबान सत्तेवर आल्यानंतर काबूलचे रस्ते वाहनांनी जाम झाले आहेत. हे चित्र सोशल मीडियावरून घेण्यात आले आहे.

काबूलच्या हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवेश करण्यासाठी अफगाण लोकांनी गर्दी केली.

काबूल विमानतळाच्या भिंतीवर चढून लोक आत जाण्याचा प्रयत्न करत आहे. हजारो लोक येथे गर्दी केली आहे.

सोमवारी विमानातून पडून 3 जणांचा मृत्यू झाला. लोक विमानावर बसून प्रवास करत होते.

काबूल विमानतळाजवळ ट्रॅफिक जामचे चित्र सॅटलाईटमध्ये दिसले. येथे अनेक किलोमीटरपर्यंत रस्ते जाम झाले होते.

पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरील चमन या शहराच्या क्रॉसिंग पॉईंट फ्रेंडशिप गेटमधून जाताना अफगाणी लोक.

बातम्या आणखी आहेत...