आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • After 10 Years, Floral Exo, The Largest Horticultural Expo In The Netherlands, Only Once In 10 Years.

नेदरलँड्स:10 वर्षांनंतर फ्लोअरल एक्‍सो, नेदरलँड्सचा हा सर्वात मोठा फलोत्पादन एक्स्पो , 10 वर्षातून फक्‍त एकदाच

​​​​​​​अॅमस्टरडम19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेदरलँड्समधील अल्मेरेमध्ये सध्या फ्लोअरल एक्स्पो सुरू आहे. नेदरलँड्सचा हा सर्वात मोठा फलोत्पादन एक्स्पो असून तो १० वर्षांत एकदाच होतो. तो ९ ऑक्टोबर २०२२ पर्यंत चालेल. यात जगभरातून ४०० पेक्षा जास्त लोक सहभागी झाले आहेत. याची थीम ‘ग्रोइंग ग्रीन सिटीज’ आहे. यादरम्यान ४० पेक्षा जास्त देश शहरी पर्यावरणाच्या स्थायी उपायांची माहिती देतील. इथे बेल्जियमचे पॅव्हेलियन आकर्षणाचे केंद्र असून ते तंत्रज्ञानाच्या मदतीने निसर्गाशी ताळमेळ बनवण्याबाबत सांगत आहे.

या जागेचे शहरात रूपांतर होईल : एक्स्पो संपल्यानंतर या जागेची निरोगी शहर म्हणून पुनर्निर्मिती केली जाईल. यामध्ये निवास आणि अन्य सुविधा एकाच ठिकाणी दिल्या जातील.

बातम्या आणखी आहेत...