आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइराकच्या ६ प्रांतांत गुरुवारी वाळूच्या वादळामुळे धुळच धूळ पसरली होती. एका महिन्यात असे सातव्यांदा घडले. किरकुक प्रांतातील लोकांना घरातच राहण्याचा इशारा दिला आहे. अल-अंबार प्रांतात ७०० लोकांना श्वसनाच्या त्रासानंतर रुग्णालयात दाखल केले. सालेहद्दीन प्रांतात ३०० लोकांवर उपचार सुरू आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.