आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
फ्रान्समध्ये शुक्रवारी भीषण विमान अपघात झाला. एका प्रवासी विमानाने मायक्रोलाईट विमानास धडक दिली. वृत्तसंस्था एएफपीनुसार, या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला. सरकारी प्रवक्त्या नादिया सेगैर म्हणाल्या की, दोन लोकांना घेऊन जाणाऱ्या मायक्रो लाइट विमाने सुमारे 4.30 वाजता डीए-40 प्रवासी विमानाला धडक दिली.
Five killed after small plane and a microlight collide in Loches, France. https://t.co/tfWfm59YKd pic.twitter.com/r4rKauKHRQ
— Breaking Aviation News & Videos (@breakingavnews) October 10, 2020
या विमानात 3 लोक होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि हवाईदलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. ढिगाऱ्याखालून 5 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. दुसरीकडे फ्रान्स सरकारने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.