आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Aircraft Flypast At The Platinum Jubilee Ceremony; One Crore People Will Participate In The Closing Ceremony |marathi News

96 वर्षीय महाराणींवर अलोट प्रेम..:प्लॅटिनम ज्युबिली समारंभात विमानांचे फ्लायपास्ट; समारोपप्रसंगी एक कोटी लोक सहभागी होतील

लंडनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी राज्यकारभाराची सूत्रे हाती घेऊन ७० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने चार दिवसांचा समारंभ आयोजित करण्यात आला. ९६ वर्षीय महाराणींची लोकप्रियता आजही कायम असल्याचे सांगणारी ही गर्दी आहे. समारंभाच्या तिसऱ्या दिवशी लष्कराचे संचलन झाले. सोबतच विमानांनी कसरती केल्या. ७० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल विमानांद्वारे त्याचे फॉर्मेशनदेखील करण्यात आले होते. रविवारी या कार्यक्रमांचा समारोप असून त्यात एक कोटी लोक सहभागी होतील, असा आयोजकांचा अंदाज आहे. शुक्रवारी लंडनच्या सेंट पॉल कॅथेड्रलमध्ये विशेष ‘थँक्स गिव्हिंग सर्व्हिस’ मध्ये महाराणी हजर नव्हत्या. त्यामागे प्रकृती चांगली नसल्याचे सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...