आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इराण:केमिकल प्रकल्पात अमोनियाची गळती, स्फोटानंतर आग, 33 जखमी

तेहरान17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिण इराणमधील एका रासायनिक कारखान्यात मंगळवारी स्फोट झाला. त्यानंतर लागलेल्या आगीत १३३ जण जखमी झाले. दक्षिणेतील फार्स प्रांताच्या फिरोजाबादमध्ये अमोनिया टँकरमधून गळती झाली होती. ११४ जणांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. सुमारे १५ जणांची प्रकृती गंभीर आहे.

बातम्या आणखी आहेत...