आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवेत उडण्यास सक्षम:1940 च्या दशकात यूएस आर्मीचा भाग असलेले अ‌ॅम्फिबियस विमाने नवीन वर्षापासून घेतील भरारी

कॅनबरा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

१९४०च्या दशकात अमेरिकी वायुसेनेचे भाग राहिलेले अॅल्बाट्रोस नावाची (पाण्यात तरंगणारी आणि हवेत उडणारी बोट) विमाने आता ऑस्ट्रेलियाच्या अॅम्फिबियस एरोस्पेस इंडस्ट्रीजद्वारे सुधारित करून पुन्हा बाजारात आणली जाणार आहेत. दोन दिवसांपूर्वी कंपनीने त्याचा प्रोटोटाइप तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आधुनिक गरजा आणि उत्सर्जन मानकांनुसार तयार झालेले अल्बाट्रोस पुढील वर्षाच्या अखेरीस पुन्हा उड्डाण करू शकतात.

बातम्या आणखी आहेत...