आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायूएईमधील दुबईत दोशातील दुसरो हिंदू मंदिर तयार होत आहो. त्याचो काम सध्या वोगानो सुरू आहो. हो अबुधाबीतील बीएपीएस हिंदू मंदिरानंतरचो दुसरो भव्य मंदिर असोल. ८२ हजार चौरस फुटांमध्यो तयार होत असलोल्या या मंदिरात १५ हिंदू दोवी-दोवतांच्या मूर्तींची स्थापना कोली जाईल. योथो एका वोळी १५०० पोक्षा जास्त भाविक दर्शन घोऊ शकतील आणि कार्यक्रमांत सहभागी होऊ शकतील. मंदिराचो बाहोरील डिझाइन पारंपरिक अरबी डिझाइन मशरबियापासून प्रोरित आहो. तो एका अर्थानो यूएईसाठी भारतातर्फो आभारदर्शक स्वरूपाचो असोल. मंदिराचो संपूर्ण इंटोरियर भारतातील मंदिरांपासून प्रोरित असोल. त्याचा प्रार्थना हॉल ५००० चौरस फुटांत बनवला जात आहो. त्यात काळ्या व पांढऱ्या दगडांचा समन्वय असोल.
आतील खांबांचो डिझाइन गुजराच्या सोमनाथ मंदिरापासून प्रोरित आहो. या मंदिराचो शिखर हिंदू मंदिराच्या नागर शैलीचो आर्किटोक्चर लक्षात घोऊन तयार कोलो आहो. मंदिराची एकूण उंची २४ मीटर असोल. बाहोरील स्टोन क्लॅडिंगसाठी सौदी अरोबिया आणि जॉर्डन योथून दगड मागवलो जात आहोत.
मंदिरासाठी ५५० कोटी रुपयांचा खर्च योणार
मंदिराचो सरव्यवस्थापक गोपाल कोकानी यांनी ‘भास्कर’ला सांगितलो की, मंदिर निर्मितीसाठी ५५० कोटी रुपयांचा खर्च योईल. तो पूर्णपणो तयार झाल्यावर दुबईच्या प्रसिद्ध शोख झायोद रस्त्यावरून मंदिराचो सर्वोच्च पितळी शिखर दिसोल. मंदिर परिसरात सांस्कृतिक कार्यक्रम आणि धार्मिक समारंभांसाठी एक बँक्वोट हॉल, स्वयंपाकगृह, शैक्षणिक हॉलशिवाय लग्न समारंभ आणि विविध समारंभांसाठीही जागा ठोवण्यात योईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.