आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कायद्यात बदल:‘दत्तक कायद्यातील अनौरस शब्द काढावा’

दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दत्तक कायद्यात मुलांसंबंधी अनौरस शब्द हटवण्याची शिफारस संसदीय समितीने केली आहे. समितीच्या म्हणण्यानुसार कोणतेही मूल अनौरस नसते. विवाहानंतरचे किंवा आधी जन्माला आलेले असले तरी ते अनौरस नसते. विविध श्रेणीतील व्यक्तींच्या संरक्षणाचा पैलू समाविष्ट करताना व्यापक कायदा करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. भाजपचे वरिष्ठ नेते सुशील मोदी यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय समितीने पालकासंबंधी कायद्यातील आढाव्यात ही शिफारस केली.

बातम्या आणखी आहेत...