आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आतापर्यंत 48 मुलांचा मृत्यू:इराणमध्‍ये हिजाबविरोधी प्रदर्शन सुरूच, 22 विद्यापीठांत बहिष्कार

तेहरान25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इराणमध्ये हिजाबविरोधी प्रदर्शन दीड महिन्यापासून सुरू आहे. देशातील २२ विद्यापीठांत विद्यार्थ्यांनी बहिष्कार टाकला आहे. सरकारने कँपसमध्ये मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात केले आहेत. नॉर्वे स्थित एका इराणी मानवाधिकार संघटेनुसार पोलिस आणि सैन्याच्या दडपशाहीमुळे आतापर्यंत १८ वर्षापेक्षा कमी वयाच्या ४८ मुलांचा मृत्यु झाला आहे. आंदोलनात २७७ लोकांचा मृत्यु झाला आहे. इराणच्या ३१ पैकी २२ प्रांतात आंदोलन पेटले आहे. अनेक शहरात बंदसारखी स्थिती आहे.

बातम्या आणखी आहेत...