आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील सर्वात मोठे अ‍ॅक्वेरियम फुटले:रॅडिसन ब्ल्यू हॉटेलचे अ‍ॅक्वेरियम फुटले

बर्लिन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जर्मनीची राजधानी बर्लिनमधील रॅडिसन ब्ल्यू हॉटेलचे अ‍ॅक्वेरियम फुटले आहे. १५.८५ मीटर उंच अ‍ॅक्वाडोम नावाच्या अ‍ॅक्वेरियममध्ये २.६४ लाख गॅलन पाणी भरलेले होते. यामध्ये असलेल्या १५०० मासळ्या मृत पावल्या. हे जगातील सर्वात मोठे स्वतंत्र अ‍ॅक्वेरियम होते. याची काच पडल्याने दोन लोक जखमी झाले.

बातम्या आणखी आहेत...