आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिफा:पहिल्याच दिवशी वाद ; फरार झाकीर नाईकचा खेळाच्या बहाण्याने इस्लामचा प्रचार

दोहा9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतात मनी लाँडरिंग आणि विखारी भाषण देणाऱ्या आरोपी झाकीर नाईकला कतारच्या सरकारने फुटबॉल वर्ल्डकपदरम्यान इस्लामिक उपदेश देण्यासाठी बोलावले आहे. अटकेच्या भीतीने भारतातून फरार झाल्यानंतर इंडोनेशियात संघटना चालवत असलेला नाईक कतारला पोहोचला आहे. कतारच्या सरकारी टीव्ही चॅनलने सांगितले की, नाईक फुटबॉल चाहत्यांना उपदेश करेल. फिफा वर्ल्डकपचे आयोजन प्रथमच मुस्लिम देशांत होत आहे. तज्ज्ञ त्याकडे इस्लामिक प्रचाराचे हत्यार म्हणून पाहत आहेत.

बातम्या आणखी आहेत...