आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उष्णतेपासून पिकांचे संरक्षण:पिकांना वाचवण्यासाठी चीनमध्ये कृत्रिम पाऊस

चीन3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चीनमध्ये वाढत्या उष्णतेपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी कृत्रिम पावसाची मदत घेतली जात आहे. चीनचे काही भाग गेल्या साठ वर्षांतील सर्वात भीषण उष्णतेने हाेरपळून निघाले आहेत.

कमाल तापमान ४३ अंश सेल्सियसपेक्षा जास्त नाेंदवण्यात आले आहे. त्यामुळेच चीन क्लाउड सीडिंगचे प्रयत्न करत आहे. त्या माध्यमातून पाऊस व्हावा आणि नदी-नाले आेसंडून वाहावे. त्याचबराेबर देशातील दुष्काळ दूर व्हावा असा सरकारचा उद्देश आहे.

बातम्या आणखी आहेत...