आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ढाका:बांगलादेशात कंटेनर डेपोमध्ये भीषण आगीमुळे 49 जणांचा मृत्यू

ढाकाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिण-पूर्व बांगलादेशात एका खासगी कंटेनर डेपोमध्ये शनिवारी रात्री झालेल्या स्फोटानंतर आग लागली. या दुर्घटनेत ४९ जणांचा मृत्यू झाला तर ३०० हून जास्त लोक जखमी झाले. चाटोग्राम बीएम कंटेनर डेपोमध्ये शनिवारी रात्री आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लष्कराला घटनास्थळी पाठवण्यात आले आहे. बांगलादेश अग्निशमन विभागाचे एक अधिकारी म्हणाले, आगीने रौद्र रूप धारण केले आहे.

बातम्या आणखी आहेत...