आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Azerbaijan Won The War With Armenia On The Strength Of 3T Ie Technology, Tactics, Turkey; The War Lasted 43 Hours

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भास्कर खास:अजरबैजान ने 3टी अर्थात टेक्नॉलॉजी, टॅक्टिक्स, तुर्कीच्या बळावर आर्मेनियाशी युद्ध जिंकले; 43 तास चालले युद्ध

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आर्मेनियाला टँक, आर्टिलरी, रूसनिर्मित एस-300 मिसाइल डिफेन्स सिस्टम केली नेस्तनाबूत

अजरबैजान आणि आर्मेनिया के यांच्यात सुमारे ३० वर्षांपासून चालत अालेले युद्ध अजरबैजानने जिंकून ते संपवले आहे. अजरबैजानने आर्मेनियाई सेनेचा पराभव करुन वादग्रस्त प्रांत नागर्नो-कराबाखवर ताबा मिळवला. आर्मेनियापासून इतर प्रांतांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. परंतू या विजयाचा मागे कारणीभूत बाबींकडे दुर्लक्ष करता येणार नाही. अजरबैजानने थ्री-टी अर्थात टेक्नोलॉजी, टॅक्टिक (रणनीती) और तुर्कीच्या बळावर युद्ध जिंकले आहे. हे युद्ध ४३ तास चालले.

> अजरबैजानच्या विजयामागचे कारण काय राहीले?

अजरबैजानने ३टी अर्थात टेक्नोलॉजी, टॅक्टिक्स आणि तुर्कीच्या बळावर युद्धात विजय मिळवला. त्याने तुर्कीच्या बॅराक्तर टीबी-२ आणि इस्त्रायलच्या कामिकेज ड्रोनचा वापर केला. तर आर्मेनिया टँक, आर्टिलरी, रडार आणि एअर डिफेन्स सिस्टमवर अवलंबून होते.

> युद्धात जास्त नुकसान कुणाचे ?

युद्धात जास्त नुकसान आर्मेनियाचे झाले. त्याचे १८५ टँक, ४४ इन्फेंट्री फाइटिंग व्हेईकल्स, १४७ टो आर्टिलरी गन, १९ सेल्फ-प्रोपेल्ड आर्टिलरी, ७२ मल्टीबॅरल रॉकेट लॉन्चर्स और १२ रडार नष्ट झाले.

> युद्धात ड्रोन निर्णायक ठरले असे म्हटले जात आहे?

आर्मेनियीचे पंतप्रधान पाशिन्यान यांनी म्हटले की, आमच्याजवळ ड्रोनच्या भेदक माऱ्याला आमच्याकडे प्रत्युत्तर नव्हते. दरम्यान, हा ड्रोन तापमान, इलेक्ट्रॉनिक सिग्नलच्या माध्यमातून भेदक माऱ्याचे लक्ष केंद्रीत करतो. बॅराक्तर आणि अंका-एस ड्रोन ४ मिसाइल, १५-५५ किलो चे बॉम्ब घेऊन जाऊन शकतात. लेझर गाइडेड मिसाइल मारा करू शकते. सीरियातही तुर्की ने रूसच्या एस-३००, एस-४०० मिसाइल डिफेन्स सिस्टम बेचिराख केली होती.

> अजरबैजानच्या टॅक्टिक्स अर्थात रणनीती खूप प्रभावशाली राहीली?

खरच, अजरबैजानने चाणाक्ष रणनीती बनवली. त्यांनी १९४० मध्ये निर्मित सिंगल प्रोपेलर इंजनधारी विमानाचे रुपांतर ड्रोन मध्ये केले आणि आर्मेनियाच्या गडावर पाठवले. त्याला पाहत आर्मेनियाने मिसाइल डिफेंस सिस्टम आणि अन्य हथियार सक्रिय केले होते. यामुळे त्यांच्या स्थितिचा उलगडा झाला आणि अजरबैजानने ड्रोनच्या माध्यमातून सर्व नेस्तनाबुत केले. यामुळे आर्मेनिया त्याच्यापुढे कमकुवत ठरला.

> तिसरी टी अर्थात तुर्कीची काय भूमिका राहील?

तुर्कीच्या पंतप्रधांनानी म्हटले, अजरबैजानच्या विजयापर्यंत त्याची साथ देणार. तुर्कीने टेक्नॉलॉजी आणि ड्रोन उपलब्ध करुन दिले.ते निर्णायक ठरले.

बातम्या आणखी आहेत...