आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनासारखे फळ..:138 वर्षांनंतर मुलगी झाली, सर्वांना पार्टी

न्यूयॉर्क2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेच्या अँड्य्रू क्लार्कच्या आनंदाला पारावार राहिलेला नाही. क्लार्क कुटुंबात १८८५ नंतर एकही महिला सदस्य नव्हती. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्यांच्या मुलीचा जन्म झाला. आड्रे असे तिचे नाव ठेवण्यात आले. तिच्या आगमनाच्या आनंदात क्लार्क यांनी ‘पिंक थीम’वर संपूर्ण परिवाराला भव्य पार्टी दिली.