आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कीव्हमधील एक रुग्णालय:युक्रेनमध्‍ये  वाळूच्या गोण्या लावून बाळाचे संरक्षण

कीव्ह2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हे छायाचित्र युक्रेनची राजधानी कीव्हमधील एका रुग्णालयाचे आहे. रशियन क्षेपणास्त्रांचे स्फोट व सायरनचा आवाज नवजात बाळांच्या कानापर्यंत येऊ नये म्हणून रुग्णालयाच्या खिडक्या वाळूच्या गोण्यांनी बंद केल्या आहेत. दरम्यान, रशिया गेल्या अनेक दिवसांपासून युक्रेनच्या रुग्णालयांना टार्गेट करत आहे.

बातम्या आणखी आहेत...