आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Bangladesh Corona Virus Treatment Update | (Covid 19) Disease 2019 Treatment And Corona Vaccine Research Latest News Updates On Bangladeshi Doctor

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना अपडेट:कोरोनाचे औषध शोधल्याचा बांग्लादेशी डॉक्टरांचा दावा, म्हणाले- दोन ड्रग एकत्र करुन बनवलेल्या अँटीडोटने सर्व 60 रुग्ण ठीक झाले

ढाकाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • संशोधक म्हणाले- औषध दिल्यानंतर दोनवेळा कोरोना चाचणी करण्यात आली, दोन्ही वेळेस रिपोर्ट निगेटीव्ह आल्या

बांग्लादेशी डॉक्टरांच्या एका टीमने कोव्हिड-19 वर औषध बनवल्याचा दावा केला आहे.  ते म्हणाले की, दोन ड्रग एकत्र करुन अँटीडोट तयार करण्यात आला. या औषधामुळे रुग्णांवर आश्चर्यकारक परिणाम पाहायला मिळाले आहेत. संशोधक आणि बांग्लादेश मेडिकल कॉलेज-हॉस्पिटलमध्ये मेडिसिन डिपार्टमेंटचे हेड प्रो. मोहम्मद तारीक आलम म्हणाले की, आम्ही 60 रुग्णांवर या औषधाचा वापर केला आणि त्यांना ठीक केले. 

आयवरमेक्टिन आणि अँटीबायोटिक डॉक्सीसायक्लिनचे कॉम्बिनेशन बनवले

प्रो. मोहम्मद तारीक बांग्लादेशाती नावाजलेले शास्त्रज्ज्ञ आहेत. त्यांचे म्हणने आहे की, आयवरमेक्टिनच्या सिंगल डोजसोबत अँटीबायोटिक डॉक्सीसायक्लिनला मिसळून कोरोनावरील अँटीडोट तयार केला. माझी टीम कोरोना रुग्णांना हेच दोन अँटीडोट देत आहेत. आता त्या सर्वांची रिपोर्ट निगेटीव्ह आली आहे. 

औषध दिल्यानंतर चार दिवसात ठीक झाले रुग्ण

मोहम्मद तारीक यांचा दावा आहे की, हे औषध खूप गुणकारी आहे. हे औषध दिल्यानंतर फक्त चार दिवसात रुग्ण ठीक होत असून, यातून कोणताच साइड इफेक्ट दिसत नाहीये. ठीक झालेल्या सर्व रुग्णांवर सध्या आम्ही लक्ष ठेवून आहोत.

बातम्या आणखी आहेत...