आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियुक्ती:बायडेन यांनी पुन्हा केली 6 भारतीयांची नियुक्ती, 3 महिला

वाॅशिंग्टनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जाे. बायडेन यांनी सहा भारतवंशीयांची प्रमुख पदांवर नियुक्ती केली आहे. मागील काँग्रेसमध्ये त्यांच्या नावांची पुष्टी करण्यात आलेली नव्हती. अमेरिकेत ११८ व्या काँग्रेसच्या सदस्यांनी शपथ घेतली. अमेरिकन प्रतिनिधी सभागृहाचे अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू झाली. बायडेन यांचे उपमंत्री पदी रिचर्ड वर्मा, जागतिक आराेग्य संघटनेच्या कार्यकारी मंडळातील अमेरिकन प्रतिनिधी म्हणून डाॅ. विवेक हॅलगेर मूर्ती, अंजली चतुर्वेदी जनरल काैन्सिल, रवी चाैधरी हवाई दलात सहाय्यक मंत्री, गीता रावा गुप्ता जागतिक पातळीवर महिलांशी संबंधित मुद्यावरील राजदूत तर राधा अय्यंगर प्लंब उपमंत्री पद असेल.

बातम्या आणखी आहेत...