आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Bill And Melinda Gates Divorce | Bill And Melinda Gates, Bill Gates, Melinda Gates, Bill And Melinda Gates Foundation

घटस्फोट:मायक्रोसॉफ्टचे फाउंडर बिल गेट्स आणि मिलिंडा गेट्स 27 वर्षानंतर वेगळे होणार; सोशल मीडियावरुन केली घटस्फोटाची घोषणा

वॉशिंग्टनएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 1994 मध्ये झाले होते बिल आणि मिलिंडा यांचे लग्न

मायक्रोसॉफ्टचे फाउंडर बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मिलिंडा यांनी 27 वर्षांच्या वैवाहीक आयुष्यानंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत सांगताना गेट्स यांनी सांगितले की, आता आयुष्याच्या पुढच्या टप्प्यात आम्ही एकमेकांसोबत राहु शकत नाहीत. परंतु, लोकांच्या भल्यासाठी आमच्या फाउंडेशनमध्ये एकत्र काम करत राहू.

बिल आणि मिलिंडा गेट्स यांनी सोशल मीडियावर जारी जॉइंट स्टेटमेंटमध्ये म्हटले की, खुप विचार करुन आम्ही आमचे नाते संपवण्याचा निर्णय घेतला आहे. मागील 27 वर्षात आम्ही तीन मुलांचे पालन पोषण केले. आम्ही लोकांच्या भल्यासाठी एक फाउंडेशनही स्फान केले. आम्ही पुढेही या अंतर्गत काम करत राहू. पण, पती-पत्नी म्हणून पुढील आयुष्यात सोबत राहू शकणार नाहीत. आम्ही आमच्या आयुष्याची नवीन सुरुवात करत आहोत.

बातम्या आणखी आहेत...