आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्हाला माहीत आहे का ?:भारतात पत्रकारिता करत होते बोरिस जॉन्सनचे भाऊ

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटेनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सनचे भाऊ लॉर्ड जो जॉनसनने नुकतेच अदानी समूहाशी जोडलेल्या ब्रिटिश इन्व्हेस्टमेंट फर्मच्या बिगर कार्यकारी संचालकपदाचा राजीनामा दिला. जो जॉनसन राजकारणात येण्याआधी पत्रकार असल्याचे खूपच कमी लोकांना माहीत आहे. २००५ ते २००८ दरम्यान जो जॉनसन फायनान्शिअल टाइम्सचे दक्षिण आशिया ब्यूरो चीफ म्हणून नवी दिल्लीत कार्यरत होते. त्या काळात तत्कालीन भारत सरकारच्या आर्थिक धोरणांसंबंधीचे त्यांचे अनेक लेख फायनान्शिअल टाइम्समध्ये प्रसिद्ध झाले होते.

बातम्या आणखी आहेत...