आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या नोटांची डिझाइन जारी:ब्रिटनच्या नोटांवर आता चार्ल्स-III यांचे चित्र, नव्या नोटा 2024 च्या मध्यापर्यंत चलनात येतील

लंडन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंग्लंडच्या नव्या नोटांवर सम्राट चार्ल्स-III यांची चित्रे प्रकाशित होतील. त्यांच्या चित्रांसह नव्या नोटा २०२४ च्या मध्यापर्यंत चलनात येतील. बँक ऑफ इंग्लंडने मंगळवारी नव्या नोटांची डिझाइन जारी केली. बँकेने सांगितले, नव्या डिझाइनमध्ये महाराणींच्या जागी सम्राटाचे चित्र लावले आहे. जुन्या नोटा चलनात कायम राहतील. सप्टेंबरमध्ये महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर चार्ल्स सम्राट झाले होते. त्यांचे चित्र असलेली नाणी यापूर्वीच चलनात आली आहेत.

बातम्या आणखी आहेत...