आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक महिला दिनानिमित्त:अफगाणिस्तानात प्रसारण, सर्व पॅनलिस्ट महिला

लंडन19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक महिला दिनानिमित्त अफगाणिस्तानच्या टोलो न्यूजने स्टुडिओत ५० मिनिटांचे दुर्मिळ प्रसारण केले. यामध्ये सर्व पॅनलिस्ट महिला होत्या. कट्टर तालिबान सत्तेत आल्यानंतर प्रथमच देशात अशा पद्धतीच्या बातम्यांची चर्चा झाली. यादरम्यान ३ महिला आणि १ महिला नियंत्रकाने सध्याच्या स्थितीत अफगाण महिलांच्या समस्या आणि मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली. सोनिया नियाजी यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.

बातम्या आणखी आहेत...