आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंभीर स्थितीतही डॉक्टरांकडून गर्भपात नाही:अमेरिकेत गर्भपात कायद्याविरोधात खटला; गरोदर महिलांना धोका

टेक्सास16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

टेक्सासमध्ये ५ महिलांनी गर्भपातावर घातलेल्या बंदीविरोधात खटला दाखल केला आहे. या महिलांनुसार, जिवाला धोका असतानाही त्यांना गर्भपाताची परवानगी दिली नाही. सोमवारी कोर्टात खटला दाखल करत नमूद केले की, गर्भपात कायद्यामुळे डॉक्टरांचा गर्भपात करण्याबाबत संभ्रम आहे. काही महिलांना आरोग्याची गुंतागुंत झाल्यानंतरही रुग्णालयातून माघारी पाठवले जात आहे. कारण, डॉक्टरांना आपल्याविरुद्ध कारवाई होण्याची भीती आहे.

बातम्या आणखी आहेत...