आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आराेप:हेरगिरीचा आरोप अमेरिकेने क्षेपणास्त्राने पाडला चीनचा बलून

वॉशिंग्टन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्षेपणास्त्र तैनातीच्या हवाई क्षेत्रात तीन बसच्या आकाराएवढ्या बलूनला अमेरिकेने लढाऊ जेटने क्षेपणास्त्राद्वारे पाडले. चीन याद्वारे हेरगिरी करत असल्याचा आराेप आहे. या कारवाईवर चीनने कडक प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेने हे याेग्य केलेले नाही. आम्हालाही प्रतिक्रिया देण्याचा अधिकार आहे, असे चीनने म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...