आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनचे अमेरिकेला आव्हान:अमेरिकेला आव्हान देण्यासाठी चीनचे पहिले स्वदेशी एअरक्राफ्ट कॅरियर

बीजिंग15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेला आव्हान देण्यासाठी चीनने शुक्रवारी तिसरे एअरक्राफ्ट कॅरियर फुजियान ००३ सज्ज केले आहे. चीनचे हे स्वदेशी बनावटीचे हे एअरक्राफ्ट कॅरियर आहे. त्याची बांधणी स्टेट शिपबिल्डिंग कॉर्पोरेशन लिमिटेडच्या शांघायमधील सहायक कंपनी शियांगन शिपयार्डमध्ये करण्यात आली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून ते शस्त्रसाठ्यात सामील करण्यात विलंब होत होता.

बातम्या आणखी आहेत...