आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँगोमधील खाणीचे हे विदारक सत्‍य:कांगोत जगातील 90% कोबाल्ट, खदानीतील मजुरांना फक्त 164  रुपयांची मिळते मजुरी

किन्शासा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अॅपल, टेस्लासारख्या दिग्गज तंत्रज्ञान कंपन्या अनेक वर्षांपासून ग्राहकांना विश्वास देतात की, त्यांची सर्व उत्पादने नैतिकदृष्ट्या उत्पादित करुन विकली जातात. पण डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमधील खाणीचे हे चित्र वेगळीच कथा सांगते. जगातील ९०% कोबाल्ट काँगोच्या खाणींमध्ये आढळतो.

शबरा खाण ही येथील सर्वात मोठ्या कोबाल्ट खाणींपैकी एक आहे. इथे खाणकामातही मुलांचा वापर केला जातो. कामगारांना दररोज दोन डॉलर (सुमारे १६४ रुपये) मजुरी दिली जाते. खाणकाम करताना हे कामगार धोकादायक रसायनांच्या संपर्कातही येतात

बातम्या आणखी आहेत...