आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम:300 कोटींचे बंकर, आण्विक हल्लेही निष्प्रभ

पॅरिस2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रशिया-युक्रेन युद्धामुळे युरोपातील श्रीमंत लोक उद्यानात अँटी न्यूक्लिअर बंकर तयार करत आहेत. छायाचित्र स्विस कंपनी आेपिडमच्या ३०४ कोटींच्या लक्झरी बंकरचे आहे. फ्रान्सचे बंकर निर्माता एमेसिस बटलासदेखील १५ दिवसांत ७०० ऑर्डर मिळाल्या. इटलीची कंपनी मायनस एनर्जीला रोज १० ऑर्डर मिळत आहेत.

बातम्या आणखी आहेत...