आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादंग:रशिया-युक्रेन युद्धावर ओपेरामुळे वादंग

रोम4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील सर्वोत्कृष्ट ओपेरा हाऊसपैकी एक इटलीच्या टिट्रो अल्ला स्काला ओपेराचे हे छायाचित्र आहे. या ओपेराचा पहिला हंगाम सुरू झाला आहे. यामध्ये रशियन ओपेरा बोरिस गोडुनोव्हने प्रस्तुती दिली. रशिया-युक्रेन युद्धाचे वर्णन रशियन भाषेत गायल्याने आणि रशियाची प्रशंसा केल्यामुळे या ओपेराला मोठा विरोध झाला. १० महिन्यांपासून रशिया-युक्रेन युद्ध सुरू आहे. अशा स्थितीत रशियाची प्रशंसा केली जाऊ नये,असे लोकांचे म्हणणे आहे. रशियन संस्कृती पुतीनसोबत जाेडू नये.

03 वर्षांनंतर येथे ओपेराचे आयोजन केले जात आहे. ओपेराच्या २०२२-२३ हंगामाचे ओपनर म्हणून बोरिस गोडुनोव यांची निवड ३ वर्षांपूर्वी झाली होती.

बातम्या आणखी आहेत...