आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Corona; Pressure For Covid Vaccine Can Cause Major Losses, 70 Years Ago, Hasty Polio Vaccine Made 70 Thousand Children With Disabilities

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शास्त्रज्ज्ञांचा इशारा:कोरोना व्हॅक्सीन लवकर बनवण्याचा दबाव टाकल्यास मोठा धोका, 65 वर्षांपूर्वी घाई-घाईत बनवलेल्या पोलियो लसीमुळे 70 हजार मुले दिव्यांग झाले होते

जेन ई ब्रॉडी10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जानकारांनुसार, वेळेआधीच व्हॅक्सीनल रिलीज केल्याने फायद्याऐवजी धोका होऊ शकतो

कोरोना व्हायरसच्या व्हॅक्सीनबाबत जगभरात वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. लोकांना आशा आहे की, कोव्हिड-19 चे व्हॅक्सीन मास्क आणि सोशल डिस्टेंसिंगची गरज संपवून परिस्थिती पुर्ववत करण्यास मदत करेल. जगभरातील शास्त्रज्ज्ञ लवकरात लवकर व्हॅक्सीन बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतू, मेडिकल एक्सपर्ट्स या घाईमुळे चिंतेत आहेत.

घाई करणे ठीक नाही

जानकारांनी इशारा दिला आहे की, वेळेपूर्वी व्हॅक्सीन रिलीज केल्याने नुकसान होऊ शकते. 1955 मध्ये ओरिजिनल साल्क पोलियोचे व्हॅक्सीन बनवण्यात घाई करण्यात आली होती, पण यामुळे चांगले परिणाम मिळाले नव्हते. व्हॅक्सीन बनवण्यात झालेल्या गडबडीमुळे 70 हजारांपेक्षा जास्त मुले पोलियोच्या विळख्यात आली होती.

एनवाययू लँगोन मेडिकल सेंटर अँड बेलव्यू हॉस्पिटलमध्ये पीडियाट्रिक रेसिडेंट डॉक्टर ब्रिट ट्रोजन यांनी सांगितल्यानुसार, कोरोना व्हायरस व्हॅक्सीनसोबत अशीच घटना झाल्यास, लोकांचा यावरील विश्वास उडेल. यामुळे डॉक्टरांवरील विश्वासही कमी होऊ शकतो. ट्रोजन सांगतात की, प्रत्येक जणाणा व्हॅक्सीन चांदीच्या गोळीप्रमाणे हवी आहे. परंतू, वेळेआधी व्हॅक्सीन रिलीज केल्यामुळे याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. व्हॅक्सीनच्या विकासात राजकीय दबाव ठीक नाही.

व्हॅक्सीनच्या परिणामाची चिंता

एक्सपर्ट्स व्हॅक्सीनच्या परिणामांबाबतीतही चिंतेत आहेत. कोणतेच व्हॅक्सीन रुग्णाच्या 100% आजाराला ठीक करू शकत नाही. व्हॅक्सीन डेवलपमेंटमध्ये वर्ल्ड लीडर डॉक्टर पॉल ए ऑफिटनुसार, टेस्ट केल्या जाणाऱ्या व्हॅक्सीनपैकी एखादी रुग्णांना ठीक करू शकते. इतकच नाही, तर गंभीर आजारी रुग्णांना ठीक करण्यासाठी 50% परिणाम मिळाला, तरी चांगले आहे.

काही लोकांवरील चाचण्या पुरेशा नाही

फक्त संशयित लोकांमधील अँटीबॉडी रिस्पॉन्स देत आहे, किंवा शेकडो वॉलंटियर्समध्ये याचा दुष्परिणाम तर नाही ना, याची माहिती मिळवणे गरजेचे आहे. परंतू, यासाठी लाखो रुग्णांवर परीक्षण केले जाऊ शकत नाही. सामान्य परिस्थिती अशा प्रोसेसला पूर्ण होण्यासाठी अनेक वर्षे लागू शकतात. सध्याची परिस्थिती सामान्य नाही, त्यामुळे वर्षानु वर्षे चालणारे परीक्षण सध्या काही महिन्यांवर येऊन ठेपले आहे. त्यामुळेच व्हॅक्सीन डेव्हलपमेंटमध्ये चुका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

बातम्या आणखी आहेत...