आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तख्तपालट:जर्मनीमध्‍ये तख्तपालटाचा कट; 25 जण अटकेत

बर्लिन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जर्मनीत तख्तपालटाचा कट केल्याच्या आराेपाखाली २५ कट्टरवाद्यांना अटक करण्यात आली आहे. तीन हजार पाेलिस अधिकाऱ्यांनी रीच आंदाेलनाच्या समर्थकांच्या विराेधात ११ राज्यांत ३० ठिकाणी छापेमारी केली. जर्मनीचे न्यायमंत्री मार्काे बुशमॅन यांनी यास दहशतवादविराेधी कारवाई, असे संबाेधले आहे. हा कट ७१ वर्षीय हेन्रीने केल्याचा आराेप आहे.

बातम्या आणखी आहेत...