आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

158 किलो वजन:असलेल्या ग्राहकांना येथे मिळते मोफत जेवण

न्यूयॉर्क12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेच्या हार्ट अटॅक ग्रिल सिरीजच्या रेस्टाॅरंटमध्ये १५८ किलो किंवा त्यापेक्षा जास्त वजनाचा ग्राहक आल्यास त्याला मोफत खाद्य पदार्थ वाढले जातात. येथे २० हजार कॅलोरी असलेला क्वाड्रपल बायपास बर्गर व फ्लॅटलायनर फ्राइजसारखे पदार्थ तयार होतात. लोकांनी रेस्टॉरंटमधील जेवणाच्या धोकादायक सवयींना चालना देणाऱ्या रेस्टाॅरंटवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...