आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Discovery In Germany Of Corona's Over the counter Antibody, Which Could Lead To Inactivation Of Corona Vaccine

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बर्लिन:कोरोनाच्या अतिप्रभावी अँटिबॉडीचा जर्मनीत शोध, यामुळे कोरोनावर निष्क्रिय लस तयार होऊ शकते

बर्लिन7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फेविपिराविरचा जेनेरिक कोरोना पॅक 2640 रुपयांत

जर्मनीत शास्त्रज्ञांनी कोरोना व्हायरसविरुद्ध अत्यंत प्रभावी अँटिबॉडीज शोधल्या आहेत. यामुळे कोरोनावर निष्क्रिय लस तयार होऊ शकते. सक्रियतेऐवजी निष्क्रिय लसीकरणामुळे शरीरात थेट अँटिबॉडीज जाऊन काही काळाने त्या नष्टही होतील.

सेल जर्नलनुसार, काही कोरोना (सार्स-कोव्ह२) अँटिबॉडी विविध अवयवांतून उतींना जोडते, ज्या साइड इफेक्ट्स होऊ देत नाहीत. जर्मनीचे चॅरिटी हॉस्पिटल व जर्मन न्यूरोडीजेनेरेटिव्ह डिसीज सेंटरच्या (डीझेडएनई) शास्त्रज्ञांनी संयुक्तरीत्या हे संशोधन केले आहे.

फेविपिराविरचा जेनेरिक कोरोना पॅक २६४० रुपयांत
हेटेराे कंपनीने २,६४० रुपयांत जेनेरिक ओरल अँटिव्हायरल अौषध फेविविर-८००/२०० लाँच केले. ते सौम्य व मध्यम लक्षणे असली तर देता येईल. यात १६ गोळ्या फेविपिराविर ८०० एमजी व २ गोळ्या २०० एमजीच्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...