• Home
  • International
  • Earthquake damage: Croatia shaken by earthquake; One killed, massive damage to houses

भूकंपाने नुकसान : क्राेएशिया भूकंपाने हादरला; एक ठार, घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

  • रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 5.3 अशी नाेंद झाली

दिव्य मराठी वेब टीम

Mar 23,2020 10:03:00 AM IST

क्राेएशिया : क्राेएशियातील झार्गेब रविवारी सकाळी भूकंपाने हादरला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ५.३ अशी नाेंद झाली. या भूकंपामध्ये १५ वर्षांचा एक मुलगा ठार हाेण्याबराेबरच अनेक जण जखमी झाले. घरांची माेठ्या प्रमाणावर पडझड झाली. इमारतीचा काही भाग रस्त्यावर उभ्या असलेल्या माेटारींवर पडला. उत्तर झार्गेबपासून ७ किलाेमीटर अंतरावर या भूकंपाचे केंद्र हाेते.

X