आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:नेपाळच्या राष्ट्रपतिपदी पौडेल यांची निवड

काठमांडू12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेपाळी काँग्रेसचे नेते रामचंद्र पौडेल हे नेपाळचे नवे राष्ट्रपती होतील. त्यांनी सुभाष नेमबांग यांचा पराभव केला. पौडेल हे विद्यादेवी भंडारी यांची जागा घेतील. यापूर्वी ते नेपाळच्या संसदेचे सभापतीही होते. त्यांना ३३,८०२ मते मिळाली. तर विद्यादेवी नेमबांग यांना १५,५१८ मते मिळाली आहेत.

बातम्या आणखी आहेत...