आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराणी एलिझाबेथ द्वितीय:एलिझाबेथ यांचा कॉफिन रवाना

लंडन15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवंगत महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे कॉफिन बालमॉरलहून सहा तासांनंतर स्कॉटलंडच्या एडिनबराला पोहोचेल.भारतातदेखील रविवारी राष्ट्रीय दुखवटा होता. यादरम्यान राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...