आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिजीत 37 टक्के भारतवंशीय वास्तव्याला:गिळू पाहणाऱ्या समुद्रापासून बचावासाठी देशाचे स्थलांतर

सुवा5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिण प्रशांत महासागरातील बेटांचा देश फिजीतील हे छायाचित्र आहे. संशोधकांनी ग्लोबल वॉर्मिंगमुळे फिजीचे काही बेटांचा मोठा भाग समुद्रात बुडण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे गेल्या पाच ते दहा वर्षांत येथील सुमारे ४२ गावांचे स्थलांतर केले जात आहे. ६ गावांचे पुनर्वसन झाले आहे. फिजी द्वीपसमूहात लहान-मोठ्या बेटांची संख्या ३०० वर आहे. त्यापैकी १०६ स्थायी स्वरूपात वसले आहेत. या देशात एकूण लोकसंख्येच्या ३७ टक्के भारतीय आहेत. देशातील सर्वात मोठ्या वनुआ लेवू बेटावर १४० नागरिकांना सर्वात आधी स्थलांतरित करण्यात आले.

9 लाख लोकसंख्येच्या बेटावर १९३० मध्ये हजारो भारतीय वास्तव्याला आले.

15 हवामान बदलाचा धोका असलेल्या देशांत फिजीचा क्रमांक १४ वा आहे.

बातम्या आणखी आहेत...