आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार खरेदी:24 कोटीची कार चालवण्याचा  आनंद घ्या 150 पट कमी भावात

कोपेनहेगनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्हाला सुपरहायपर कार चालवण्याची आवड असेल आणि ती इच्छा फक्त सिम्युलेटरवर कार चालवून भागवत असाल तर निराश होण्याची गरज नाही. आता २४ कोटी रुपयांची पगानी हुयारा गाडी चालवण्याचा आनंद कारच्या मूळ किमतीपेक्षा १५० पट कमी खर्च करून घेता येईल. पगानीचे नवीन सिम पेडल तुम्हाला वास्तविक जीवनातील हुआरा गाडी चालवण्याचा आनंद देतील. क्लच, ब्रेक आणि एक्सलेटरचा हा मूळ संच १.६ लाख रुपयांना उपलब्ध आहे. तुम्हाला खरी कार चालवण्याची अनुभूती मिळेल.

1.6 लाख रुपयात ओरिजनल क्लच, ब्रेक आणि एक्सीलरेटर विकत घेऊन आनंद घ्या.

बातम्या आणखी आहेत...