आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॅरिस:अमेरिकेचा पिद्दू होणे युरोपने टाळावे : मॅक्रॉन

​​​​​​​ फ्रान्स2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी युरोपला अमेरिकेवरील अवलंबित्व घटवण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, युरोपीय देशांनी तैवान मुद्द्यावर चीन व अमेरिकेत येऊ नये. युरोपने अमेरिका व चीनच्या धोरणापासून लांब राहावे. चीन-तैवानच्या तणावपूर्ण संबंधात मॅक्रॉन यांचे हे वक्तव्य आले आहे.