आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्फोट:काबूल मिलिट्री एअरपोर्टवर स्फोट; 10  लोकांचा मृत्यू

काबूलएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अफगाणिस्तानची राजधानी काबूलच्या एका लष्करी विमानतळावर रविवारी स्फोट झाला. या हल्ल्यात १० लोकांचा मृत्यू तर ८ अन्य जखमी झाले. तालिबान प्रवक्ता अब्दुल नफी टक्कुरने सांगितले की, हल्ला लष्करी विमानतळाच्या प्रवेशद्वारावर झाला. कोणत्याही संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नाही. अफगाणिस्तानताील हा अलीकडचा दुसरा हल्ला आहे. बुधवारी उत्तर तखार राज्यांची राजधानी तालुगानमध्ये स्फोट झाला होता.

बातम्या आणखी आहेत...