आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफगाणिस्तान हादरले:तालिबानी राजवटीतही स्फोटांनी हादरले अफगाणिस्तान; पाकिस्तान बॉर्डरवर झालेल्या स्फोटात 9 मुलांचा मृत्यू, चार जखमी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

अफगाणिस्तानमध्ये सोमवारी दुपारी झालेल्या बॉम्बस्फोटात नऊ मुलांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सीमेवर हा स्फोट झाला. याला देशात सत्तेवर असलेल्या तालिबान सरकारनेही दुजोरा दिला आहे.

तालिबानच्या गव्हर्नर कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नांगरहारमध्ये खाद्यपदार्थ घेऊन जाणाऱ्या वाहनात हा स्फोट झाला. या वाहनात उखडी तोफा लपवण्यात आल्याचे काही अहवालात म्हटले आहे आणि हे वाहन लालोपूर जिल्ह्याच्या चौकीजवळ पोहोचताच स्फोट झाला.

बातम्या आणखी आहेत...