आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचार महिन्यांपूर्वी ११ हजार कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर फेसबुकची पॅरेंट कंपनी मेटाने लवकरच आणखी १० हजार कर्मचाऱ्यांना नाेकरीवरून काढणार असल्याचे मंगळवारी जाहीर केले. मार्क झुकेरबर्गने कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या संदेशात ५ हजार कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची योजना रद्द झाली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.