आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना विषाणू:ब्रिटनमध्ये कोरोनामुळेे 7 लाख मृत्यू होण्याची भीती, लॉकडाऊनने वेग मंदावणे शक्य

लंडनएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टलचा दावा, दुसऱ्या महायुद्धाहून भयंकर

ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूमुळे सुमारे ७ लाख लोकांवर मृत्यूचे सावट आहे. हा आकडा दुसऱ्या महायुद्धातील मृतांहून जास्त आहे. ब्रिस्टल विद्यापीठाने केलेल्या एका अभ्यासात हा दावा करण्यात आला आहे. 

त्यानुसार कोरोना विषाणू व त्याचा संसर्ग रोखण्यासाठी स्वीकारण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या उपाययोजनांमुळे ब्रिटनमधील मृत्यूचा दर कमी राहू शकतो. लॉकडाऊनचे काटेकोर पालन न केल्यानेच १.५० लाख लोकांचा मृत्यू होण्याची शक्यताही तज्ञांनी याद्वारे वर्तवली आहे. मंदी, गरिबी व दुर्लक्ष झाल्यास मृतांची संख्या आणखी वाढू शकते. 

विनालसीचे कोविड-१९ ला पराभूत करण्यासाठी २०२४ पर्यंत फिजिकल डिस्टन्सिंग लागू करणे ही अनिवार्यता ठरू शकते. दुसरीकडे लॉकडाऊनमध्ये मंदीही येऊ शकते. म्हणजेच कोरोना विषाणू, वाईट आरोग्य प्रणाली, गरिबीच्या कारणाने ब्रिटनमध्ये आगामी पाच वर्षांत ६.७५ लाख लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. 

बातम्या आणखी आहेत...