आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हंगेरीचा स्थापना दिन उत्साहात:डेन्यूब नदीकिनारी आतषबाजीचा झगमगाट

बुडापेस्ट3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हंगेरीची राजधानी बुडापेस्टमध्ये शनिवारी राष्ट्रीय सुटी जाहीर करण्यात आली होती. यानिमित्ताने डेन्यूब नदीच्या पाच किलोमीटरच्या क्षेत्रफळात २४० ठिकाणी सुमारे ४० हजार आतषबाजी करण्यात आली. २० ऑगस्ट १९९० पासून हंगेरी सेंट स्टिफन्स डे (स्थापना दिन) साजरा केला जातो. येथे दरवर्षी सुमारे २० लाखांहून जास्त नागरिक हा उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र येतात. यंदाही येथे अलोट गर्दी झाली होती. युरोपातील हा सर्वात मोठा आतषबाजीचा कार्यक्रम म्हणून आेळखले जाते.

दोन हवामान तज्ज्ञांना डच्चू २० ऑगस्ट रोजी म्हणजे आयोजनाच्या दिवशी भयंकर वादळ व प्रचंड पावसाचे भाकीत दोन हवामानतज्ज्ञांनी वर्तवले होते. अंदाज चुकल्याने त्यांनी नोकरी गमावली.

बातम्या आणखी आहेत...