आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यूझीलंड:पहिले तंबाखू प्रतिबंधक विधेयक मंजूर ; उत्पादनांत निकोटीनचे प्रमाण कमी करण्याचे आदेश

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूझीलंडमध्ये २०२३ पासून तंबाखूवर पूर्ण बंदी घातली जाईल.न्यूझीलंड सरकारने जगातील पहिले तंबाखूव पूर्ण बंदी घालणारे विधेयक मंजूर केले आहे. कायदा अस्तित्वात आल्यावर २००८ नंतर जन्मणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस तंबाखू खरेदी करण्याची परवानगी नसेल. यासोबत उत्पादनांत निकोटीनचे प्रमाण कमी करण्याचे आदेश दिले जातील. लोकांना याचे व्यसन लागू नये यासाठी हे केले आहे. न्यूझीलंडमध्ये केवळ ८% प्रौढ सिगारेट ओढतात. या कायद्याद्वारे ५% प्रमाण कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. विक्रेत्यांची संख्या ६ हजारांहून ६०० होईल.

बातम्या आणखी आहेत...