आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यूयॉर्क:यलोस्टोन नॅशनल पार्कमध्ये पूर; हजारो लोकांना बाहेर काढण्याचे आदेश

न्यूयॉर्क19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेच्या यलोस्टोनमध्ये आलेल्या पुरामुळे देशातील सर्वात जुन्या राष्ट्रीय उद्यानातून १० हजारांहून जास्त पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्याचे आदेश दिले. पुरामुळे अनेक पूल व रस्ते वाहून गेले. तीन राज्यांत विस्तार असलेल्या उद्यानातील छावण्यांत लोक होते. त्यांना बाहेर काढण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...